हिन्दुस्तानी-साहित्य सेवार्थ एक शैशव-प्रयास
भाग्यात जे न लिहिले ते लाभणार नाही
मानावयास पण हे कोणी तयार नाही
उध्वस्त वावरांचे पाहून हाल सारे
हतबल कृषीवलाच्या दुःखास पार नाही