Pooja Bhadange लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
Pooja Bhadange लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

मराठी गझल - जरा जरा माझ्या डोक्याला ताप पाहिजे - पूजा भडांगे

 

जरा जरा माझ्या डोक्याला ताप पाहिजे
असो कसाही जगावयाला बाप पाहिजे
 
पिदाड, भोळा, मारकुटा पण मायाळूही
बाबा बाबा म्हणावयाला बाप पाहिजे