मराठी गझल – नवीन सी. चतुर्वेदी




मराठी गझल – नवीन सी. चतुर्वेदी

YouTube link
https://m.youtube.com/watch?v=j6xgsnc76yA

हो! तुला विसरायचे राहून गेले। 
जिन्दगी समजायचे राहून गेले॥ 

वेदनेच्या पार पर्मोत्कर्ष होता। 
वेस ओळण्डायचे राहून गेले॥ 

महफिलोमहफिल सुखाची सन्धि होती। 
बस, अटी पाणायचे राहून गेले॥ 

ज्याक्षणी सामीप्यनी सत्कार केला  

त्याक्षणी तूटायचे राहून गेले॥ 

ठिकठिकाणी तुझ चरण पडले अशो पण।

मुझ घरी तर यायचे राहून गेले॥




[शायर की माँ-बोली मराठी नहीं है]

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें